
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या घोषणेबाबत दाट शक्यता वर्तवती जात आहे. ...

फुटबॉल :मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
Lionel Messi Delhi Tour : मेस्सीच्या दिल्ली भेटीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेस्सी आणि त्याचा चमू चाणक्यपुरी येथील 'द लीला पॅलेस' या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला आहे. त्यांच्यासाठी हॉटेलचा संपूर्ण एक मजला आरक्षित करण्यात आला ...

व्यापार :२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
EPFO Pension : खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आता निवृत्तीनंतरच्या पेन्शनची गणना करणे सोपे झाले आहे. तुम्ही देखील तुमच्या निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची गणना करू शकता. ...

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
Mumbai-Nashik Highway: आजपासून पुढील चार महिने मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. ...

फिल्मी :"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
मराठी अभिनेता योगेश सोमण यांनीही 'धुरंधर' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत परखड मत मांडलं आहे. ...

क्राइम :१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
ईडीने अवैध कफ सिरपची तस्करी आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर आपली पकड मजबूत करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

ठाणे :"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी
येत्या दोन महिन्यात पाकिस्तान व भारत युद्ध होण्याचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील सभेत वर्तवले आहे... ...

कोल्हापूर :इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
CM Devendra Fadnavis Unveils Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. ...

भक्ती :Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
Vastu Shastra: अनेक घरात विंड चाइम लावले जाते, ते केवळ शोभेची वस्तू नाही तर धनवृद्धीचे साधन आहे, मात्र ते लावताना आवश्यक नियम जरूर पाळा. ...

व्यापार :महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
LIC Bima Sakhi Yojna : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत, एलआयसीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही योजना सुरू केली होती. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
Boeing 777 Engine Failure Take Off: जपानला २७५ प्रवाशांना घेऊन जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग ७७७-२०० या विमानाचे टेक ऑफवेळी इंजिनच बंद पडले. ...
